तुम्हाला आवडलेला संदेश असेल त्याचे Copy Quote हे बटन दाबा. तुम्हाला हिरव्या अक्षरात copied! असा संदेश येईल. नंतर Create your own fancy text मध्ये जाऊन- रिकाम्या जागेत दाबा- तुमचा मेसेज तिथे कॉपी होईल.
त्यानंतर Choose style मधील 6 पैकी कोणतीही एक स्टाइल सिलेक्ट करा (ही फॉन्ट ची स्टाइल आहे). नंतर Choose image size मध्ये क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा मेसेज, आडवा, चौकोनी की उभा पाहिजे ते सिलेक्ट करा. नंतर तुमच्या टेक्स्ट चा रंग तुम्हाला हवा तो सिलेक्ट करा. नंतर तुम्हाला टेक्स्ट चे बॅकग्राऊंड कोणत्या रंगाचे हवे ते सिलेक्ट करा.
आपला मेसेज कसा दिसतो ते preview मध्ये पहा, आणि download as image हे बटन क्लिक करा.
तुमचा संदेश तुमच्या मोबाईल वर डाऊनलोड झालेला असेल! आता तो संदेश तुम्ही कोणालाही पाठवू शकता!
नवीन वर्षासाठी आपल्या मित्र आणि नातेवाईकांना सुंदर संदेश पाठविता यावे यासाठी Goodworld.in (माधव भोपे) यांच्याकडून ही खास भेट आपणांस!
मराठीतून नवीन वर्ष शुभेच्छा! Click to Copy
वर्ष नवे, हर्ष नवा जीवन उत्कर्ष नवा- नवी उमंग, नवा तरंग आनंदी अंतरंग! येणारे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्य, आनंद आणि भरभराटीचे जावो!
नवी तरु आभा, नवा समीर- उधळीत आले नूतन वर्ष- सुप्त संकल्प जागे झाले- पावुनिया नव उत्कर्ष ! नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभकामना!
वर्ष बदलो, दिवस बदलो, --- पण मैत्री तीच राहो, नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभकामना!
प्रत्येक यशात, -- प्रत्येक वळणावर तुझी साथ लाभो.. ---- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..! ----
नव्या वर्षी नवीन स्वप्नं, जुनीच मैत्रीची ओढ--- नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आयुष्याच्या गर्दीतही, मैत्रीची वाट सापडो, नववर्षात प्रत्येक क्षण आपल्यासाठी खास ठरो.!!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
स्वप्नांना पंख देताना, हातात हात असो, नववर्षात मैत्रीचा प्रवास अजून गोड होवो.. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!
गेलं ते वर्ष, गेला तो काल, नवीन आशा-अपेक्षा घेऊन आले 2026 साल.!! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुन्हा एक नवीन वर्ष, पुन्हा एक नवी आशा, तुमच्या कर्तॄत्वाला पुन्हा एक नवी दिशा, नवी स्वप्ने, नवी क्षितिजे, सोबत माझ्या नव्या शुभेच्छा! नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
येवो समृद्धी अंगणी, वाढो आनंद जीवनी--- तुम्हासाठी या शुभेच्छा, नववर्षाच्या या शुभदिनी..! नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
Create Your Own Fancy Text
हिन्दी में नव वर्ष की शुभ कामनायें - Click to Copy
नूतन का अभिनंदन हो प्रेम-पुलकमय जन-जन हो! नव-स्फूर्ति भर दे नव-चेतन- टूट पड़ें जड़ता के बंधन---- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
शुद्ध, स्वतंत्र वायुमंडल में निर्मल तन, निर्भय मन हो! प्रेम-पुलकमय जन-जन हो, नूतन का अभिनंदन हो! नये वर्ष की शुभ कामनाएँ!
प्रति अंतर हो पुलकित-हुलसित-- प्रेम-दिए जल उठें सुवासित-- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
जीवन का क्षण-क्षण हो ज्योतित, शिवता का आराधन हो! प्रेम-पुलकमय प्रति जन हो, नूतन का अभिनंदन हो! नये वर्ष की शुभ कामनाएँ!
नया वर्ष संगीत की बहती नदी हो-- गेहूँ की बाली दूध से भरी हो-- अमरूद की टहनी फूलों से लदी हो-- खेलते हुए बच्चों की किलकारी हो नया वर्ष-- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
रात न बदली, दिन ना बदले,-- बदल गये मन भाव रे!-- झूमें, गाएँ, खुशी मनाएँ,-- ये सब मन के ठाँव रे -- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
किलकारी भर कर हँस लें हम,-- खुशहाली के गीत हों!-- मतभेदों का दौर चले ना,-- ह्रदय बसी बस प्रीत हो!-- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
करें नव वर्ष का स्वागत, -- तहेदिल से सभी मिलके। -- ये सृष्टि हंस रही है आज,-- अभिनंदन में खिलखिल के-- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
जन-जन में सद्भाव जगे, -- और घर-घर में फैले उजियारा।। स्वागत है नववर्ष तुम्हारा-------- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
भूल सके जग सब पी़ड़ाएं -- दुख दर्दों क्लेशों का मारा।।-- स्वागत है नववर्ष तुम्हारा--- नये वर्ष की शुभ कामनाएँ!
वातावरण नया बन जाए, -- हर दिन नई सौगातें लाए--- सब उदास चेहरे मुस्काएं, -- नए विचार नए फूल खिलाएं-- ममता की शीतल छाया में -- जिए सुखद जीवन जग सारा।।---- स्वागत है नववर्ष तुम्हारा---- नये वर्ष की शुभ कामनाएँ!