प्रत्यय निरूपण

samarth ramdas

Guest Article by Shri Pandurang Deshpande प्रत्यय निरूपण  खालील लेख हा विशेषेकरून श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ ज्यांनी वाचला आहे, अभ्यास केला आहे, अशा साधकांसाठी आहे. नुसते वाचून, अभ्यास करून काही होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव हेच परमार्थाचे उद्दिष्ट आहे, हे या लेखात सांगितले आहे.    दासबोधामध्ये समर्थांनी मानवी जीवनातील भौतिक व आध्यात्मिक पातळीवरील  … Read more

सांभाजीनगरातील बिबट्या पुराण Leopard in Sambhajinagar

Guest article by vaidya Sohan Pathak संभाजी नगरातील बिबट्याचे पुराण!  अहो काय वैताग! गेले तीन दिवस संभाजीनगरच्या सो कॉल्ड कोथरूडमध्ये म्हणजेच उल्कनगरीमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याने अक्षरशः थैमान घातले आहे.  वनविभागाचे कर्मचारी सोडून बाकी तमाम जनतेला त्या अजब प्राण्याने सीसीटीव्हीतून दर्शन दिले आहे. कदाचित त्या बिबट्याचा मागचा जन्म कॅमेरा समोर वावरणाऱ्या एखाद्या सराईत कलाकाराचा असावा. या बिबट्याच्या … Read more

न लगे मुक्ति धन संपदा

Guest Article by Shri Pandurang Deshpande आपण वेगवेगळ्या संतांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास असे जाणवते, की जेवढे म्हणून संत झाले आहेत, त्या सर्वांची अनुभूति एकच असते. फक्त त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार आणि त्या त्या काळानुसार, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, किंवा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्या कडून त्या त्या वेळेला आवश्यक असलेल्या गोष्टीला थोडे … Read more

हम नही बदलेंगे !

stubborn man

Guest article by vaidya Sohan Pathak जमत नाही… न जमण्याबद्दल सुद्धा अभिमान.. बऱ्याच लोकांना आपल्याला एखादी गोष्ट बिलकुल जमत नाही याबद्दल खंत वाटण्याऐवजी अभिमान वाटतो, आणि त्यामुळे आपण आपलेच किती नुकसान करून घेत आहोत, याबद्दल त्यांना माहिती नसते. १)एका पेशंटला तिखट जरा कमी खा, हिरवी मिरची डायरेक्ट खाऊ नका असं सांगितल्यावर तो चक्क म्हणाला डॉक्टर … Read more

संभाषणाची कला

The art of talking

Guest Article by Vd. Sohan Pathak. हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है”*अदेशकालज्ञमनायतिक्षमं यदप्रियं लाघवकारि चात्मन:|यच्चाब्रवीत कारणं वर्जित वचो,न तद्वच:स्यात विषमेव तद्वच:||*  पञ्चतन्त्र अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य शब्दांनी, अप्रिय , अयोग्य, अशुभ (नकारात्मक), कारण नसताना जे बोलले जाते ते बोलणे नसून विषच आहे. आपलं बोलणं हे फार मोठं शस्त्र आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला … Read more