Remembering our forefathers and ancestors पितृ पक्ष- कृतज्ञतेचा पंधरवडा

remembering our ancestors

पितृपक्ष- कृतज्ञतेचा पंधरवडा Remembering our forefathers and ancestors हा लेख बराच मोठा असला, तरी जिज्ञासूंनी आणि धर्मशास्त्रात विश्वास असणाऱ्यांनी  सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचावा अशी विनंती आहे. माधव भोपे  कृतज्ञता भारतीय संस्कृतीचा सगळ्यात सुंदर पैलू म्हणजे कृतज्ञता. आपल्या जगण्याला, आपल्या अस्तित्वाला ज्या व्यक्ति, प्राणी, निसर्गातील घटक प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहाय्यभूत होतात, त्या सर्वांच्या प्रति कृतज्ञतेचा भाव असणे, आणि … Read more

अनंत चतुर्दशी- भगवान विष्णूंचे व्रत

anant chaturdashi

Anant Chaturdashi अनंत चतुर्दशी हे मुख्य करून भगवान विष्णूचे व्रत आहे. आज अनंत चतुर्दशी. सर्वसाधारणपणे आपल्याला अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस हेच जास्त माहिती आहे. पण सार्वजनिक रित्या गणपती बसवण्याची पद्धत ही लोकमान्य टिळक यांच्या काळात म्हणजे अलीकडेच सुरू झालेली. गणपती चतुर्थीला बसवतात, आणि १० दिवसांच्या वास्तव्यानंतर चतुर्दशीला विसर्जन करतात अशी प्रथा सुरू झाली. … Read more

Hatti Ganpati Mandal Pune Scene 2024 हत्ती गणपती मंडळ पुणे- देखावा 2024

Video by Sachin Bhope on 15 September 2024 हत्ती गणपती मंडळ पुणे देखावा 2024 Hatti Ganpati Mandal Pune Scene 2024 हत्ती गणपती मंडळ, नवी पेठ पुणे यांनी यावर्षी रावण वधाचा हलता देखावा सादर केला आहे, आणि तो पाहण्यासाठी श्रद्धाळूंची गर्दी उसळली आहे. पुण्यातील नवी पेठ हत्ती गणपती मंडळाला १३३  वर्षांचा इतिहास आहे. १८९३ मध्ये देवकर, … Read more

आठवणीतील गोकुळाष्टमी Gokulashtami 2024

matiche gokul

आठवणीतील गोकुळाष्टमी- विस्मृतीत गेलेले मातीचे गोकुळ Gokulashtami 2024 आज गोकुळअष्टमी, आणि उद्या दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी मुंबईसारख्या महानगरांत आणि इतर शहरात जो ‘राजकीय’ उत्सव होतो, तो आपल्या सर्वांना चांगलाच माहिती आहे. पण या निमित्ताने मन सहज भूतकाळात गेले, आणि साधारण 50-55 वर्षांपूर्वी गोकुळाष्टमी Gokulashtami कशी साजरी व्हायची याचा मन धांडोळा घेऊ लागले. श्रावण लागल्यापासून एक प्रकारचे … Read more

रक्षा बंधन 2024 Raksha Bandhan 2024

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।। Raksha Bandhan 2024 Raksha Bandhan 2024 आज आपण महाराष्ट्रात जी राखी पोर्णिमा साजरी करतो, ती, आणि काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1970 -1980 या दशकातील महाराष्ट्रातील राखी पोर्णिमेचे स्वरूप हे खूप वेगळे होते!  मला विशेषतः खेड्यातील राखी पोर्णिमा जी आठवते ती अशी- आम्ही … Read more

Learning journey-4

dattatreya

Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. आपल्याला आपल्या जीवनात अनेक माणसे भेटतात. अनेकांशी कामानिमित्ताने अगदी जवळचा संबंध येतो. खरे तर आपल्या घरच्या लोकांपेक्षाही आपण जिथे काम करतो तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण जास्त वेळ असतो. दत्तात्रेयाने जसे 24 गुरू केले होते, आणि प्रत्येकाकडून काही ना काही गुण घेतले होते तसे … Read more

नाचू कीर्तनाचे रंगी

स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून मुख्य व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले श्री भुजंग संगारेड्डीकर हे एक बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. बँकेत असतांनाची त्यांची लोकप्रियता आजही तितकीच टिकून आहे. बँकेत असतांना त्यांच्या creative स्वभावामुळे, त्यांनी अनेक प्रयोग यशस्वीपणे राबवले. आणि computerization च्या वेळी आणि नंतर त्यांचा एक मार्गदर्शक आणि trouble shooter म्हणून खूप लौकिक झाला. आजही … Read more

Test your Emotional Intelligence for FREE-आपली भावनिक बुद्धिमत्ता तपासा

  Emotional intelligence is the ability to recognize your emotions, understand what they’re telling you, and realize how your emotions affect other people. There are five elements that define Emotional Intelligence: Self-Awareness, Self-Regulation, Motivation, Empathy, and Social Skills. Emotionally intelligent people are masters at managing their emotions. The ability to stay calm and in control … Read more

Learning journey-3

Life is a learning journey. या आधीच्या दोन लेखांत एकूण चार व्यक्तिमत्वांबद्दल लिहिले होते. आज आणखी काही सहकाऱ्यांबद्दल सांगावेसे वाटते. माझे बी ग्रुप मध्ये प्रमोशन झाल्यावर एक वर्ष ट्रेनिंग आणि एक वर्ष प्रोबेशन असे दोन वर्ष झाल्यावर मला पहिली पोस्टिंग बीड A.D.B. येथे फील्ड ऑफिसर म्हणून मिळाली. बीड एडीबी ला आम्ही ४ ते ५ फील्ड … Read more

Learning journey-2

learning journey

Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे.. आपला कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संबंध येतो. विशेषतः आपण जिथे नोकरी किंवा व्यवसाय करीत असू, तिथे आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. मी गेल्या लेखात, औरंगाबाद (आताचे संभाजीनगर) येथे काम … Read more