Learning journey-1

माझे बँकेतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरू जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे. Life is a learning journey. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्याला काही शिकवून जातो, आणि तो अनुभव गाठीस बांधून आपला प्रवास अव्याहत पुढे चालू ठेवायचा असतो, अशी माझी श्रद्धा आहे. वेगवेगळे अनुभव, परिस्थिती, आणि प्रसंग जसे आपल्याला … Read more

सुगरणीचा खोपा

sugran pakshi

गेल्या महिन्यात एके ठिकाणी गेल्यावर तिथे एका जुनाट, वापरात नसलेल्या विहिरीवर, सुगरणीचे अनेक खोपे दिसले. विहीरीच्या काठाने उगवलेल्या झाडांवर त्यांनी खोपे बांधले होते. आणि अनेक सुगरण पक्षी, त्यांचा तो विशिष्ट आवाज करीत लगबग लगबग करीत ये-जा करीत होते. त्या पक्ष्यांची मेहनत बघून वाटले, आजकाल छोट्या छोट्या अडचणींना वैतागून, व्यसनाधीन होणारे, किंवा डिप्रेशन मध्ये जाणारे किंवा … Read more

Suffering and awakening

There is a fundamental misconception and often unconscious misconception in human beings. We believe that the world has the ability to make us happy, but this is being withheld from us. And that we regard that as a personal insult that life is doing to us.  Why is life withholding happiness from me?  Why all … Read more

अंगलट येऊ शकणारे साहस

आजकाल समाजाभिमुख असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, आणि ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि करोनाच्या नंतर तर, वर्क फ्रॉम होम हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्याही, जेंव्हा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ होत्या, तेंव्हा, काही प्रमाणात का होईना, पण ह्यूमन इंटरअॅक्शन एकमेकांसोबत होत असेल. पण आता, ते प्रमाण ही कमी झाले आहे. … Read more

आला पाऊस !

आला पाऊस ! पहिला पाऊस आला की मन अगदी आनंदून जाते. अशा वेळी, आपल्या भावना व्यक्त करायला कवि, कवियत्री यांच्या शब्दांचा सहारा घेतल्या वाचून आपल्या भावना व्यक्त करणे अवघड होते.  खानदेशच्या महान कवियत्री, बहिणाबाई चौधरी यांनी केलेले  खेड्यातल्या पहिल्या पावसाचे वर्णन हे त्यांच्या कवीमनाची साक्ष देते. (यातील आज आपल्याला कठीण वाटणाऱ्या शब्दांचा अर्थ शेवटी दिलेला … Read more

छोटी रेषा, मोठी रेषा

small line- big line

छोटी रेषा- मोठी रेषा बऱ्याच वेळी, कुठल्या ना कुठल्या अगदी छोट्याश्या कारणामुळे, मन दुःखी होते, आपल्यासारखे कमनशिबी आपणच, असे वाटू लागते. आपल्याला आपलीच कीव येऊ लागते. त्यासाठी कारण, ज्याला English मध्ये “trigger” म्हणतात, ते, अगदी छोट्यातले छोटे कारण ही पुरेसे होते. अगदी, आपल्याला घरी, रोजच्या वेळी चहा नाही मिळाला, घरातला फॅन बिघडला, आणि मेकॅनिकला फोन … Read more

Adi Shankaracharya & Samarth Ramdas आदि शंकराचार्य आणि समर्थ रामदास

Shankara & Samartha

Adi Shankaracharya and Samartha Ramdas आदि शंकराचार्य आणि समर्थ रामदास लेखक: श्री पांडुरंग देशपांडे  आपल्या देशात संत आणि महापुरुषांची कमी नाही. त्याबाबतीत आपला देश हा खूप भाग्यवान आहे. त्यापैकी काही सत्पुरुष ही ‘अवतार’ या श्रेणीमध्ये येतात. इसवी सनाच्या 8 व्या आणि नवव्या शतकात होऊन गेलेले, आदि शंकराचार्य हे अवतार या श्रेणीत येतात. आपण त्यांना भगवान … Read more

How to behave with elders-ससुराल की नीति

How to behave with elders

एक लड़की विवाह करके ससुराल में आयी| घर में एक तो उसका पति था, एक सास थी और एक दादी सास थी| वहाँ आकर उस लड़की ने देखा कि दादी सास का बड़ा अपमान, तिरस्कार हो रहा है! छोटी सास उसको ठोकर मार देती, गाली दे देती| यह देखकर उस लड़की को बड़ा बुरा लगा … Read more

उन्हाळ्यातील त्रासावर घरगुती उपाय

extreme-heat-man-standing-on-road

Health and Wellness category गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्र खूप बदलले आहे. उन्हाळ्याची तीव्रता दरवर्षी वाढते आहे. यावर्षी तर फेब्रुवारी, मार्च महिन्यापासूनच उन्हाळा जाणवायला लागला, आणि आता मार्चच्या शेवटी आणि एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच, मे महिन्यासारखे ऊन्ह पडते आहे. तापमान 40 डिग्री च्या जवळपास पोचले आहे. उन्हाळ्यामध्ये सारखी तहान लागणे, कितीही पाणी पिले तरी तहान न भागणे, … Read more

The Story of the 10th Man

story of the 10th man

The story of the 10th Man- दहाव्या माणसाची गोष्ट वेद आणि उपनिषदांत त्रिकालाबाधित सिद्धांत सांगितले आहेत. काही काही सिद्धांताना “ महावाक्य” असे म्हणतात. त्यातील छांदोग्य उपनिषदातील तत्त्वमसि अर्थात, “तूच ते ब्रम्ह आहेस” हे खूप प्रसिद्ध आहे.  उपनिषदांतील हे सिद्धांत आपल्या आचार्यांनी काही छोट्या छोट्या गोष्टींद्वारे खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहेत.  चौदाव्या शतकात विद्यारण्य  स्वामी … Read more