Art of Listening- Part 1 ऐकण्याची कला 1

या पूर्वी आपण 10 जानेवारी ला भेटलो होतो. त्यात आपण समर्थांच्या दासबोधातील, दुसऱ्या समासातील एक श्लोक उद्धृत केला होता. रूप लावण्य अभ्यासिता न ये | सहज गुणास न चले उपाये | कांही तरी धरावी सोये | आगंतुक गुणाची || (दासबोध- २-८-३१)   अर्थात, “जन्मजात सगळ्यांना सगळे गुण असतातच असे नाही. पण काही गुण अभ्यासाने, प्रयत्नाने, … Read more

Acquire New Skills

Samarth Ramdas

कांही तरी धरावी सोये | आगंतुक गुणाची || काल आपण २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या श्रीरामाच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनाविषयी माहिती घेतली. तत्पूर्वी नवीन वर्षाच्या सुरुवातीला “वक्ता दशसहस्रेषु” च्या धर्तीवर “श्रोता दशसहस्रेषु” या ब्लॉग द्वारे काही हितगुज केले. त्यात म्हटल्याप्रमाणे, आजकाल असे वाटते की एकीकडे बोलणाऱ्यांचा सुकाळ आहे, आणि ‘ऐकणारे’ किंवा ‘वाचणारे’ यांचा दुष्काळ आहे, तर दुसरीकडे असेही … Read more

श्रोता दशसहस्रेषु

श्रोता दशसहस्रेषु शतेषु जायते शूरः सहस्रेषु च पण्डितः। वक्ता दशसहस्रेषु दाता भवति वा न वा।। २०२३ हे वर्ष पाहता पाहता संपले, आणि आपण २०२४ च्या उंबरठ्यावर उभे आहोत. नवीन वर्षाचे अनेकांचे अनेक संकल्प असतात. त्यातील किती तडीस जातात हा भाग निराळा. पण संकल्प करण्यातही एक वेगळीच मजा असते. नवीन वर्षापासून, जमेल तितके लिहिते व्हावे, हा … Read more