Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-5

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-5 भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा  भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा  भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा  भाग-4    वाचण्यासाठी इथे क्लिक करा  मागील भागावरून पुढे चालू  याठिकाणी, अहंकार, हा शब्द, आपला consciousness, अशा अर्थाने लक्षात घ्यायला हवा. गीतेत अहंकार … Read more

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-3

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-3 भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा  भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा  मागील भागावरून पुढे चालू  आता आपण  १७ व्या श्लोकापासून ते ४२ व्या श्लोकापर्यंत जे देवी कवच आहे, त्याची विशेषता पाहू: त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी । प्राच्यां … Read more

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-4

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-4 भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा  भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा  भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा  मागील भागावरून पुढे चालू  १७ व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून कवच सुरु होते. प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥ पूर्व दिशेला ऐन्द्री (इंद्र शक्ति), तू माझे … Read more

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-2

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-2 मागील लेखावरून पुढे चालू  भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा  श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ, जो की देवी माहात्म्य या नावानेही ओळखला जातो, याच्यात एकूण १३ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ७०० श्लोक असल्यामुळेही याला सप्तशती असे म्हणतात. (श्रीमद्भग्वद्गीते … Read more

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-1

shailputri mata

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच देवीचे नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. या काळामध्ये व्रतस्थ राहून देवीच्या विविध रूपांमध्ये शक्तीची उपासना करण्याची परंपरा भारतात पुरातन कालापासून चालत आलेली आहे. आपल्या १८ पुराणांपैकी मार्कंडेय पुराणात, ७०० श्लोकांमध्ये  देवीद्वारे राक्षसांचा म्हणजेच असुर प्रवृत्तींचा वध करण्याचे निरनिराळे प्रसंग … Read more

Download Devichi ashtake देवीची अष्टके डाऊनलोड करा

devi-1

विष्णुदास कवि हे देवीचे भक्त इ. स. १८४४ ते १९१७ या काळात होऊन गेले. सुरुवातीला त्यांनी बासरला राहून सरस्वतीची उपासना केली. नंतर १८८६ मध्ये ते माहूर येथे आले. ते रेणुकामातेचे अनन्य भक्त होते. त्यांनी अत्यंत व्याकुळतेने मातेची प्रार्थना केलेली आहे. त्यांनी रेणुकेच्या भक्तिपर विविध पदें, अष्टकें, कविता, आणि आरत्या इत्यादींची रचना केली. त्यांनी रचलेल्या देवीच्या … Read more

Devichi Ashtake collection देवीची अष्टके संग्रह

durga devi

काय कारण पुसा रेणुकेला काय कारण पुसा रेणुकेला माझा त्याग कशास्तव केला ? ।।धृ।। झाला वर्षाच्या वर एक महिना । तरी अजूनि सय का हो येइ ना अशी अगदीच नको करू दैना । तुझ्याविण मला बाप-आई ना दूर काननी पडलो एकला ।।माझा।।१।। भला भार्गव राम प्रतापी । गळा आपुल्या जननीचा कापी परी तैशासि केलीस माफी … Read more

Devichi-Ashtake-5 आम्ही चुकलो जरी तरी काही

devichi ashtake amhi chuklo (1)

आम्ही चुकलो जरी तरी काही आम्ही चुकलो जरी तरी कांही । तू नको चुकू अंबाबाई ! ।।धृ।। तुझे नाव ‘आनंदी’ साजे तुझा महिमा त्रिभुवनी गाजे तुझे सगुणरूप विराजे तुला वंदिति सन्मुनि, राजे गुण गाति वेदशास्त्रेही ।।तू नको।।१।। आम्ही अनाथ, दीन, भिकारी तू समर्थ, प्रभु, अधिकारी आम्ही पतित पातकी भारी तू पावन भवसंभारी तू पर्वत, आम्ही … Read more

Devichi-Ashtake-4 नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही

devi

  नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही श्रीमुळपीठनायके, माय रेणुके, अंबाबाई नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।धृ।। जय दुर्गे, नारायणी, विश्वस्वामिनी सगुणरुपखाणी जय मंगल वरदायिनी, सर्वकल्याणी जय महिषासुरमर्दिनी, राजनांदिंनी, पंकजपाणी हे भार्गवजननी मला पाव निर्वाणी जय प्रसन्नमुख त्रिंबके, जगदंबिके, प्रसन्न तू होई ।।१।।नको।। कल्पना फिरवि गरगर, समूळची घर, बुडवायाची ही दुर्लभ नरतनु आता जाति … Read more

devichi-ashtake-3 देवीची अष्टके-3-आई तुझ्या मी दर्शनास योग्य नाही का?

goddess and devotee

आई तुझ्या मी दर्शनास योग्य नाही का? आई, तुझ्या मी दर्शनासि योग्य नाही का ? । रेणुके, तू दींनांची नससी माय का ? ।।धृ।। जवळ आलियासि म्हणसि हो पलीकडे लागलि ही सवय तुला का अलीकडे कोणाची आस धरून मी जाउ कुणीकडे श्रुतिपदास लवितीस व्यर्थ शाई कां ? ।।१।। हा भवानी म्यां तुलाचि देह अर्पिला त्यजुनि … Read more