Devichi ashtake Nijlis Ka renuke देवीची अष्टके-2 .निजलीस का रेणुके!

renuka

निजलीस का रेणुके! निजलीस कां रेणुके ! ।।धृ।। माझ्या आयुष्याची लूट । काळे केली सांगू कुठ । नको जाऊ झोपी उठ । मुळपीठ नायके ।।निज।।१।। मनाजी हा आत्मद्रोही । घर भेदील कां डोही । याचे कर्म तुज बाई । का नाही ठाऊके ।।निज।।२।। कामक्रोधादिक सहा । शत्रू चंड मुंड महा । सिंहारूढ होउनि पहा । … Read more

Navratri Devi Ashtake नवरात्रीतील देवीची अष्टके

devi-1

नित्याची प्रार्थना अंबे एक करी उदास न करी भक्तास हाती धरी । विघ्ने दूर करी स्वधर्म उदरी दारिद्र्य माझे हरी ॥ चित्ती मोद करी भुजा वर करी ध्यातो तुला अंतरी । वाचा शुद्ध करी विलंब न करी पावे त्वरे सुंदरी ॥ १ ॥ माते एकविरे मला वर दे दे तू दयासगरे । माझा हेतु पुरे … Read more

Marathwada Mukti Sangram din मराठवाडा मुक्ति संग्राम दिन

marathwada mukti

Marathwada Mukti Sangram मराठवाडा मुक्ति संग्रामाची देदीप्यमान गाथा Marathwada Mukti sangram din मराठवाडा मुक्ति संग्राम दिन पूर्ण भारत जरी १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत असला, तरी हैदराबादच्या निजामाच्या राजवटीतील लोकांना मात्र, भारतीय स्वातंत्र्याच्या तब्बल १३ महिन्यांनंतर म्हणजे १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. हैदराबाद संस्थान  ब्रिटिश राजवटीच्या अस्ताच्या वेळेपर्यंत टिकून असलेले भारतातील सर्वांत … Read more

बारा राशींचे बारा स्वभाव 12 Zodiac signs nature

rashi featured image

बारा राशींचे बारा स्वभाव 12 zodiac signs nature खूप वर्षांपूर्वी शरद उपाध्ये यांचे  ‘भविष्यावर बोलू काही’, आणि ‘राशीचक्र’, यासारखे टीव्ही शोज मराठी टीव्ही चॅनेल्स वर खूप लोकप्रिय झाले होते. राशीभविष्य या विषयावर हलक्या फुलक्या भाषेत दिलेली माहिती श्रोत्यांना खूप आवडत असे. त्यामुळे राशीभविष्य या विषयाविषयी लोकांना वाटणारी एक प्रकारची भीती असायची ती कमी होण्यास मदत … Read more

Hartalika vrat- Connection with nature हरतालिका व्रत- निसर्गाशी नाते

hariyali-teej-1

Hartalika vrat- Connection with nature हरितालिकेचे व्रत- निसर्गाशी नाते आपल्या देशातील सण, वार, व्रतें ही किती खुबीने निसर्गाशी आणि निसर्गचक्राशी जोडली गेलेली आहेत हे पाहून राहून राहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. मागे आपण चातुर्मासातील  एकूणच दिनचर्या कशी या ऋतूतील बदलांशी आपल्या शरीराला जुळवून घेण्याच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे, याबद्दल लिहिले होते. तसेच चातुर्मासातील विविध व्रतांच्या … Read more

Communication skills- Self Assessment tool

communication skills

Communication skills- Self assessment tool For directly going to the Assessment Tool, Click here The Importance of Communication in Our Daily Life Communication is one of the most fundamental aspects of human existence. From the moment we are born, we express needs and emotions through sounds, gestures, and later through words. Communication is the lifeline … Read more

I am Ok, You are Ok

I am Ok, You are Ok!

For going directly to the tool, click here.  I am ok, You are ok. In the journey of life, we are often our own biggest mystery. We react in ways that surprise us, engage in patterns that feel familiar yet unproductive, and hold beliefs about ourselves and others that seem to dictate our destiny. What … Read more

Raksha Bandhan and Narali Pornima # रक्षाबंधन: इतिहास, महत्त्व आणि परंपरा

narali pornima

रक्षाबंधन: इतिहास, महत्त्व आणि परंपरा रक्षाबंधन: इतिहास, महत्त्व आणि परंपरा रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतो. हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, प्रेम, विश्वास … Read more

श्रावण महिन्यातील जरा व जिवंतिका पूजन jara jivantika pujan

jara jivantika

जिवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ  jara jivantika pujan आपल्याकडे आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केले जाते, ही खरोखर किती उदात्त परंपरा आहे! दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातील अज्ञान रूपी अंधाराचा नाश करून ज्ञान रूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा, यासाठी, ज्ञानाच्या प्रतीक असलेल्या दिव्याचे, प्रकाशाचे पूजन केले जाते. दिव्याला वंशवृद्धीचे प्रतीक ही मानतात. एका … Read more

चातुर्मासाचे महत्त्व importance-of-chaturmas

chaturmas-2025

importance of chaturmas चातुर्मासाचे महत्त्व: पावसाळ्यातील आरोग्य, आध्यात्मिकता आणि संस्कृतीचा संगम अतिशय पुरातन आणि समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे आपल्या येथील सर्व चाली  रीती, सण, उत्सव, हे निसर्गचक्राशी घट्टपणे जोडले गेलेले आहेत. भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे चार महिने नियमितपणे (जरी गेल्या काही वर्षात अनियमित झाला असला तरी) पाऊस- … Read more