Learning journey-3

Life is a learning journey. या आधीच्या दोन लेखांत एकूण चार व्यक्तिमत्वांबद्दल लिहिले होते. आज आणखी काही सहकाऱ्यांबद्दल सांगावेसे वाटते. माझे बी ग्रुप मध्ये प्रमोशन झाल्यावर एक वर्ष ट्रेनिंग आणि एक वर्ष प्रोबेशन असे दोन वर्ष झाल्यावर मला पहिली पोस्टिंग बीड A.D.B. येथे फील्ड ऑफिसर म्हणून मिळाली. बीड एडीबी ला आम्ही ४ ते ५ फील्ड … Read more

न लगे मुक्ति धन संपदा

Guest Article by Shri Pandurang Deshpande आपण वेगवेगळ्या संतांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास असे जाणवते, की जेवढे म्हणून संत झाले आहेत, त्या सर्वांची अनुभूति एकच असते. फक्त त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार आणि त्या त्या काळानुसार, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, किंवा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्या कडून त्या त्या वेळेला आवश्यक असलेल्या गोष्टीला थोडे … Read more

Learning journey-2

learning journey

Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे.. आपला कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संबंध येतो. विशेषतः आपण जिथे नोकरी किंवा व्यवसाय करीत असू, तिथे आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. मी गेल्या लेखात, औरंगाबाद (आताचे संभाजीनगर) येथे काम … Read more

Learning journey-1

माझे बँकेतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरू जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे. Life is a learning journey. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्याला काही शिकवून जातो, आणि तो अनुभव गाठीस बांधून आपला प्रवास अव्याहत पुढे चालू ठेवायचा असतो, अशी माझी श्रद्धा आहे. वेगवेगळे अनुभव, परिस्थिती, आणि प्रसंग जसे आपल्याला … Read more

सुगरणीचा खोपा

sugran pakshi

गेल्या महिन्यात एके ठिकाणी गेल्यावर तिथे एका जुनाट, वापरात नसलेल्या विहिरीवर, सुगरणीचे अनेक खोपे दिसले. विहीरीच्या काठाने उगवलेल्या झाडांवर त्यांनी खोपे बांधले होते. आणि अनेक सुगरण पक्षी, त्यांचा तो विशिष्ट आवाज करीत लगबग लगबग करीत ये-जा करीत होते. त्या पक्ष्यांची मेहनत बघून वाटले, आजकाल छोट्या छोट्या अडचणींना वैतागून, व्यसनाधीन होणारे, किंवा डिप्रेशन मध्ये जाणारे किंवा … Read more

हम नही बदलेंगे !

stubborn man

Guest article by vaidya Sohan Pathak जमत नाही… न जमण्याबद्दल सुद्धा अभिमान.. बऱ्याच लोकांना आपल्याला एखादी गोष्ट बिलकुल जमत नाही याबद्दल खंत वाटण्याऐवजी अभिमान वाटतो, आणि त्यामुळे आपण आपलेच किती नुकसान करून घेत आहोत, याबद्दल त्यांना माहिती नसते. १)एका पेशंटला तिखट जरा कमी खा, हिरवी मिरची डायरेक्ट खाऊ नका असं सांगितल्यावर तो चक्क म्हणाला डॉक्टर … Read more

Suffering and awakening

There is a fundamental misconception and often unconscious misconception in human beings. We believe that the world has the ability to make us happy, but this is being withheld from us. And that we regard that as a personal insult that life is doing to us.  Why is life withholding happiness from me?  Why all … Read more

अंगलट येऊ शकणारे साहस

आजकाल समाजाभिमुख असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, आणि ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि करोनाच्या नंतर तर, वर्क फ्रॉम होम हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्याही, जेंव्हा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ होत्या, तेंव्हा, काही प्रमाणात का होईना, पण ह्यूमन इंटरअॅक्शन एकमेकांसोबत होत असेल. पण आता, ते प्रमाण ही कमी झाले आहे. … Read more

आला पाऊस !

आला पाऊस ! पहिला पाऊस आला की मन अगदी आनंदून जाते. अशा वेळी, आपल्या भावना व्यक्त करायला कवि, कवियत्री यांच्या शब्दांचा सहारा घेतल्या वाचून आपल्या भावना व्यक्त करणे अवघड होते.  खानदेशच्या महान कवियत्री, बहिणाबाई चौधरी यांनी केलेले  खेड्यातल्या पहिल्या पावसाचे वर्णन हे त्यांच्या कवीमनाची साक्ष देते. (यातील आज आपल्याला कठीण वाटणाऱ्या शब्दांचा अर्थ शेवटी दिलेला … Read more

संभाषणाची कला

The art of talking

Guest Article by Vd. Sohan Pathak. हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है”*अदेशकालज्ञमनायतिक्षमं यदप्रियं लाघवकारि चात्मन:|यच्चाब्रवीत कारणं वर्जित वचो,न तद्वच:स्यात विषमेव तद्वच:||*  पञ्चतन्त्र अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य शब्दांनी, अप्रिय , अयोग्य, अशुभ (नकारात्मक), कारण नसताना जे बोलले जाते ते बोलणे नसून विषच आहे. आपलं बोलणं हे फार मोठं शस्त्र आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला … Read more