संभाषणाची कला
Guest Article by Vd. Sohan Pathak. हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है”*अदेशकालज्ञमनायतिक्षमं यदप्रियं लाघवकारि चात्मन:|यच्चाब्रवीत कारणं वर्जित वचो,न तद्वच:स्यात विषमेव तद्वच:||* पञ्चतन्त्र अयोग्य ठिकाणी अयोग्य वेळी अयोग्य शब्दांनी, अप्रिय , अयोग्य, अशुभ (नकारात्मक), कारण नसताना जे बोलले जाते ते बोलणे नसून विषच आहे. आपलं बोलणं हे फार मोठं शस्त्र आहे आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की आपल्याला … Read more