श्रावण महिन्यातील जरा व जिवंतिका पूजन jara jivantika pujan
जिवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ jara jivantika pujan आपल्याकडे आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केले जाते, ही खरोखर किती उदात्त परंपरा आहे! दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातील अज्ञान रूपी अंधाराचा नाश करून ज्ञान रूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा, यासाठी, ज्ञानाच्या प्रतीक असलेल्या दिव्याचे, प्रकाशाचे पूजन केले जाते. दिव्याला वंशवृद्धीचे प्रतीक ही मानतात. एका … Read more