Learning journey-4

dattatreya

Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. आपल्याला आपल्या जीवनात अनेक माणसे भेटतात. अनेकांशी कामानिमित्ताने अगदी जवळचा संबंध येतो. खरे तर आपल्या घरच्या लोकांपेक्षाही आपण जिथे काम करतो तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण जास्त वेळ असतो. दत्तात्रेयाने जसे 24 गुरू केले होते, आणि प्रत्येकाकडून काही ना काही गुण घेतले होते तसे … Read more

Learning journey-3

Life is a learning journey. या आधीच्या दोन लेखांत एकूण चार व्यक्तिमत्वांबद्दल लिहिले होते. आज आणखी काही सहकाऱ्यांबद्दल सांगावेसे वाटते. माझे बी ग्रुप मध्ये प्रमोशन झाल्यावर एक वर्ष ट्रेनिंग आणि एक वर्ष प्रोबेशन असे दोन वर्ष झाल्यावर मला पहिली पोस्टिंग बीड A.D.B. येथे फील्ड ऑफिसर म्हणून मिळाली. बीड एडीबी ला आम्ही ४ ते ५ फील्ड … Read more

Learning journey-2

learning journey

Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे.. आपला कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संबंध येतो. विशेषतः आपण जिथे नोकरी किंवा व्यवसाय करीत असू, तिथे आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. मी गेल्या लेखात, औरंगाबाद (आताचे संभाजीनगर) येथे काम … Read more