Devichi ashtake Nijlis Ka renuke देवीची अष्टके-2 .निजलीस का रेणुके!

renuka

निजलीस का रेणुके! निजलीस कां रेणुके ! ।।धृ।। माझ्या आयुष्याची लूट । काळे केली सांगू कुठ । नको जाऊ झोपी उठ । मुळपीठ नायके ।।निज।।१।। मनाजी हा आत्मद्रोही । घर भेदील कां डोही । याचे कर्म तुज बाई । का नाही ठाऊके ।।निज।।२।। कामक्रोधादिक सहा । शत्रू चंड मुंड महा । सिंहारूढ होउनि पहा । … Read more

Navdurga Upasana नवदुर्गा उपासना

navdurga upasana

नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना Navdurga Upasana हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्ग चक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. पावसाळ्याचे चार महिने (जून ते ऑक्टोबर) वातावरणातील ओल, दमटपणा, सूर्यदर्शनाचा अभाव, त्यामुळे होणारी रोगजंतूंची वाढ,  इत्यादींपासून बचाव करण्याच्या दृष्टीने,  चातुर्मासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्रतांची आणि उपवासांची योजना केलेली असल्यामुळे या काळात आपोआपच आरोग्याची काळजी घेतली … Read more