Devichi-Ashtake-5 आम्ही चुकलो जरी तरी काही

devichi ashtake amhi chuklo (1)

आम्ही चुकलो जरी तरी काही आम्ही चुकलो जरी तरी कांही । तू नको चुकू अंबाबाई ! ।।धृ।। तुझे नाव ‘आनंदी’ साजे तुझा महिमा त्रिभुवनी गाजे तुझे सगुणरूप विराजे तुला वंदिति सन्मुनि, राजे गुण गाति वेदशास्त्रेही ।।तू नको।।१।। आम्ही अनाथ, दीन, भिकारी तू समर्थ, प्रभु, अधिकारी आम्ही पतित पातकी भारी तू पावन भवसंभारी तू पर्वत, आम्ही … Read more

Devichi-Ashtake-4 नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही

devi

  नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही श्रीमुळपीठनायके, माय रेणुके, अंबाबाई नको माझी उपेक्षा करू पाव लवलाही ।।धृ।। जय दुर्गे, नारायणी, विश्वस्वामिनी सगुणरुपखाणी जय मंगल वरदायिनी, सर्वकल्याणी जय महिषासुरमर्दिनी, राजनांदिंनी, पंकजपाणी हे भार्गवजननी मला पाव निर्वाणी जय प्रसन्नमुख त्रिंबके, जगदंबिके, प्रसन्न तू होई ।।१।।नको।। कल्पना फिरवि गरगर, समूळची घर, बुडवायाची ही दुर्लभ नरतनु आता जाति … Read more