Today's News आजच्या बातम्या

महाराष्ट्र बातम्या
- '...तर गुंतवणुकीला चाटायचं का?' राज्यपालांविरुद्ध ठाकरे बंधू आक्रमक; 'त्या' विधानावरुन वाद July 23, 2025Maharashtra Governor On Marathi Language Issue: महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी मराठी-हिंदी वादात उडी घेत नोंदवलेल्या मतावरुन मनसेबरोबरच ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतलीये.
- '22 बायका होत्या, त्या ग्राहकांसोबत....', अंजली दमानियांकडून योगेश कदमांच्या 'सावली बार'ची पाहणी July 23, 2025गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सावली बारची सत्यता बघण्यासाठी आणि खरी परिस्थिती समजून घेण्यासाठी अंजली दमानिया कांदिवली येथील समतानगरमध्ये पोहोचल्या होत्या.
- मराठी vs हिंदी वादात राज्यपालांची उडी! म्हणाले, 'मारहाण केली तर मी लगेच...'; महाराष्ट्रातील गुंतवणुकीवर परिणाम होण्याचा इशारा July 23, 2025Maharashtra Governor On Marathi vs Hindi: महाराष्ट्रामध्ये मागील अनेक आठवड्यांपासून सुरु असलेल्या हिंदी विरुद्ध मराठी वादामध्ये आता राज्यपालांनी उडी घेतल्याचं चित्र दिसत आहे.
- Beed News : रक्तवाहिन्या तुटल्या... महादेव मुंडे हत्या प्रकरणी खळबळजनक शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपी अद्याप अस्पष्ट July 23, 2025Beed News : बीडमधून गेल्या काही दिवसांमध्ये समोर आलेल्या अनेक धक्कादायक बाबींपैकी एक असणाऱ्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल नुकताच समोर आला आहे.
- Maharashtra Weather News : काळेकुट्ट ढग, ताशी 30-40 किमी वेगानं वादळी वारे; 24 तासांत पावसाचं हे रुप भीती वाढवणार July 23, 2025Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून, मुंबईसह कोकणातसुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे.
- ''ईडी'ला तिचे नागडे रूप...', सरन्यायाधीश गवई यांचा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल July 23, 2025Uddhav Thackeray Shivsena On CJI Gavai Comment About ED: "भाजपमध्ये प्रवेश करणारे भ्रष्टाचारी हे संत व विरोधी पक्षांतले व्यापारी, राजकारणी दरोडेखोर अशी विभागणी ईडीने केली."
- मुंबईच्या सावली बारवरुन महाराष्ट्राचे राजकारण तापलं! मंत्री योगेश कदम यांनी आईच्या नावाने डान्सबार सुरु केल्याचा आरोप July 22, 2025मुंबईतील कांदिवली परिसरात असणाऱ्या कदम कुटुंबीयांच्या 'सावली' या बारचा मुद्दा शिवसेना UBTच्या अनिल परब यांनी पुन्हा उचलून धरला. अनिल परब यांनी रामदास कदम आणि योगेश कदम या पितापुत्रांना खडे बोल सुनावलेत.
- होय माणिकराव तुमचं नाही आमचंच चुकलं! July 22, 2025जंगली रमीचा विषय छोटासा आहे तो एवढा मोठा का केलाय असा सवाल माणिकराव कोकाटेंनी उपस्थित केला. एवढंच नव्हे तर मी काय गुन्हा केलाय का असा सवालच त्यांनी विचारलाय
- पुण्यात आमदाराचा भाऊ आणि त्याच्या मित्रांचा तुफान राडा; तमाशा थिएटरवर गोळीबार? डान्स करणारी तरुणी जखमी July 22, 2025पुण्यात आमदाराचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी तुफान राडा घातला आहे. तमाशा थिएटरवर गोळीबार केला. यात डान्स करणारी तरुणी जखमी झाली.
- प्रफुल्ल लोढा माणसाच्या वेशात नराधम, मुंबई-पुण्यात बलात्कार, बालअत्याचाराचे गुन्हे July 22, 2025एक बटण दाबेन आणि देशात खळबळ माजेल अशी धमकी देणारा प्रफुल्ल लोढा हा हिस्ट्रीशिटर गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय बातम्या-थोडक्यात
- हत्येनंतर रक्ताने माखलेल्या पॉर्न स्टारचा नग्न डान्स; रुममधील कॅमेऱ्यात कैद झाला हादरवणारा VIDEO July 23, 2025एका जोडप्याची हत्या केल्यानंतर पॉर्न स्टारने रक्ताने माखलेल्या अवस्थेत नग्न डान्स केल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
- खोदकाम करताना जमीना भेगा पडल्या आणि समोर आली 300 वर्ष जुनी रहस्यमयी गुप्त खोली; आत जे दिसले ते पाहून संशोधक शॉक झाले July 22, 2025उत्खननादरम्यान जमिनीला भेगा पडल्या आणि 17 व्या शतकातील एक दडलेली खोली समोर आली आहे. या शोधामुळे युक्रेनच्या इतिहासावर आणि युरोपच्या संरक्षण वास्तुकलेवर नवीन प्रकाश पडेल.
- 1 तास व्यायाम अन् 20 तास.... 'अमर' होण्यासाठी गर्भश्रीमंत व्यक्ती मुलाला देतेय 'ही' ट्रेनिंग, चिरतरुण राहण्यासाठी... July 22, 2025एखादी व्यक्ती कितीही श्रीमंत असली तरीही ती व्यक्ती आपलं वय आणि वेळ कधीच थांबवू शकत नाही किंवा खरेदी करु शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला कायम चिरतरुण राहायचं आहे. पण प्रत्येक व्यक्ती अरबपती ब्रायन जॉनसन सारखे नाही.
- कमकुवत पासवर्डमुळे बुडाली 158 वर्षे जुनी कंपनी, 700 कर्मचाऱ्यांना गमवाव्या लागल्या नोकऱ्या, तुम्हीपण करता ही चूक? July 22, 2025Weak Password: हा सायबर हल्ला एका कर्मचाऱ्याच्या कमकुवत पासवर्डमुळे घडला.
- जगाच्या विनाशाची तारीख आणि कारणे सांगणारा भयानक 'बिग क्रंच' सिद्धांत! नव्या सिद्धांतामुळे वैज्ञानिकांमध्ये खळबळ July 22, 2025जगाच्या विनाशाची तारीख आणि कारणे सांगणारा भयानक 'बिग क्रंच' सिद्धांत चर्चेत आला आहे. जाणून घेऊया हा 'बिग क्रंच' सिद्धांत आहे तरी काय?
- जगाच्या नकाशावरून नामशेष होणार 'हा' देश; समुद्राच्या अजस्त्र लाटा ठरणार कारण, नागरिकांना स्थलांतरित होण्याचे आदेश July 22, 2025Travel News : पृथ्वीवर या देशाचं अस्तित्वं असेल पण त्याचा उल्लेख मात्र भूतकाळात होत राहील. कारण, प्रत्यक्ष जगाच्या नकाशावरून तो नाहीसा होणार आहे...
- ऑनर किलिंग! प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्याला भररस्त्यात गोळ्या घालून केलं ठार; व्हायरल व्हिडीओने उडाला थरकाप July 22, 2025Viral Crime News : जगभरातून दर दिवशी काही अशा घटना समोर येतात ज्या एक माणूस म्हणून आपण नेमके कुठे चुकलो हाच प्रश्न उपस्थित करून जातात.


खेळ संबंधी बातम्या
- Video: 90 सेकंदांपर्यंत खेळ… शुभमन गिलचा इंग्लंडवर गंभीर आरोप, कर्णधाराने सांगितलं लॉर्ड्सवरच्या वादाचं कारण July 23, 2025ind vs eng lords test: भारत आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय कर्णधार शुभमन गिल आणि इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली यांच्यात जोरदार वाद झाला. गिलने या घटनेवर मोठे विधान केले आणि इंग्लंडवर गंभीर आरोप केले.
- क्रिकेटच्या मैदानात बाप-बेटा आमनेसामने! मुलाने वडिलांच्या पहिल्याच चेंडूवर मारला षटकार, बघा Viral Video July 23, 2025Hassan Eisakhil vs Mohammad Nabi: शपगीजा क्रिकेट लीग 2025 मध्ये अफगाणिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद नबी आणि त्याचा मुलगा हसन इसाखिल यांच्यात मोठी टक्कर पाहायला मिळाली. हसन इसाखिलने त्याच्या वडिलांच्या चेंडूवर षटकार मारला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
- BCCI अध्यक्षपद धोक्यात? सरकार घेणार मोठा निर्णय, रोजर बिन्नींना घ्यावा लागू शकतो निवृत्तीचा निर्णय? July 23, 2025BCCI: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) साठी सरकारने एक मोठे पाऊल उचलल्याची बातमी आहे. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 अंतर्गत मंडळ आणण्याची तयारी सुरू आहे. अशा परिस्थितीत, BCCI अध्यक्षपदही धोक्यात येऊ शकते.
- गोलंदाज की फलंदाज... मँचेस्टरच्या पिचवर कोणाचा राहणार दबदबा? पाहा Pitch Report July 23, 2025IND VS ENG 4th Test Pitch Report : भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टमधील चौथा टेस्ट सामना हा मँचेस्टरमध्ये 23 जुलै ते 26 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. तेव्हा या दरम्यान मँचेस्टरवरील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाची पीच कशी असणार याबाबत जाणून घेऊयात.
- मँचेस्टरमध्ये पावसामुळे बिघडणार खेळ? पाच दिवस कसं असणार हवामान? पाहा Weather Report July 22, 2025IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टमधील चौथा टेस्ट सामना हा मँचेस्टरमध्ये 23 जुलै ते 26 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे. तेव्हा या दरम्यान मँचेस्टरवरील हवामान कसं असणार याविषयी जाणून घेऊयात.
- IND VS ENG Test : 4 खेळाडूंना दुखापत, करो या मरोचा सामना, चौथ्या सामन्यासाठी कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? July 22, 2025IND VS ENG 4th Test : भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टमधील चौथा टेस्ट सामना हा मँचेस्टरमध्ये 23 जुलै ते 26 जुलै दरम्यान खेळवला जाणार आहे.

धार्मिक विषय -थोडक्यात
- Horoscope : 23 जुलै बुधवार रोजी गजकेसरी योगामुळे राहिल गणरायाची कृपा, नोकरीत मिळेल वाढ July 22, 2025कसा असेल गटारी अमावास्येचा दिवस. 12 राशींवर काय होणार परिणाम?
- घड्याळ गिफ्ट करणं योग्य आहे? चुकीच्या वेळी दिल्यास तुमचं नशीब गडबडेल? वास्तु अन् वेळ यांच्याशी निगडीत 'या' परंपरेच रहस्य July 22, 2025अनेकदा कुणालाही गिफ्ट देताना आपला विचार असतो की, ती वस्तू वापरता आली पाहिजे. समोरच्या व्यक्तीच्या उपयोगाची वस्तू भेट म्हणून देवू. अशावेळी अनेकदा घड्याळ गिफ्ट देणं योग्य समजलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का? हे योग्य आहे की अयोग्य?
- Horoscope : 22 जुलै रोजी मंगळवारी अनफा योगामुळे राहील हनुमानाची कृपा, 5 राशीच्या लोकांवर कुबेराची कृपा July 21, 2025कसं असेल 12 राशींचं भविष्य? कुणावर होणार सकारात्मक परिणाम तर कुणावर होणार नकारात्मक परिणाम?
- Kaal Sarp Dosh : झोपेत सापच नाही तर विचित्र गोष्टी दिसल्याच कालसर्प दोषाचे संकेत July 21, 2025What is kaal sarp dosh: अनेकदा स्वप्नात साप किंवा इतर चित्रविचित्र गोष्टी दिसल्या तर त्याचा थेट संबंध कालसर्पा दोषाशी असतो.
- Horoscope : 21 जुलै सोमवारी शशी योगामुळे राहील शिव शंकराची कृपा, व्यापारात होईल वाढ अन्.. July 20, 2025२१ जुलै २०२५, सोमवार काही राशींसाठी मोठे वळण आणू शकतो, कोणाला अचानक पैसे मिळतील, तर कोणाचे नाते तुटू शकते.
- Horoscope : कलानिधी योगामुळे मेष, मिथुनसह 4 राशीच्या लोकांना मिळणार आनंदाची बातमी, बुधादित्य योग तुमचं नशीब पालटेल July 20, 2025कसा असेल रविवारचा दिवस 12 राशीच्या लोकांवर होईल खास परिणाम.

आरोग्यविषयक
- युरिक ऍसिडमुळे हार्ट अटॅक येतो का? डॉक्टर काय सांगतात? July 21, 2025गेल्या काही वर्षांत, चुकीच्या आहार आणि जीवनशैलीमुळे लोकांमध्ये उच्च यूरिक अॅसिडची समस्या खूप वाढली आहे. येथे जाणून घ्या, उच्च यूरिक अॅसिडमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो का?
- पस्तिशीनंतर महिलांच्या शरीरात 'या' न्यूट्रिशन्सची कमतरता, हाडं होतात ढिसूळ, लवकरच गाठतात साठी July 21, 2025हाडांसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियम घटकाची कमतरता महिलांमध्ये खूप सामान्य आहे. खास करुन ३५ वर्षांनंतर, महिलांना ही समस्या होण्याचा धोका वेगाने वाढू शकतो.
- टीम इंडियामधून बाहेर पडताच सरफराज खान विराट कोहलीसारखा झाला फिट, 2 महिन्यात घटवलं 17 किलो वजन July 21, 2025सध्या सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे सरफराज खानच्या Weight loss ची. सरफराज खानने दोन महिन्यात हे कसं सिद्ध केलं, असा प्रश्न साऱ्यांना पडला आहे.
- लहान मुलांचे केस 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होतात पांढरे, पालकांची 'ही' चूक पडते महागात July 21, 2025Grey Hair in Kids : लहान वयातच मुलांचे केस पांढरे का होतात. यामागचं कारण अतिशय महत्त्वाचं आहे. काय आहेत उपाय?
- गटारी साजरी करणार आहात? एका दिवसात किती चिकन खाणं आरोग्यासाठी योग्य? July 20, 2025Gatari 2025 : येत्या गुरुवारी 24 जुलैला आषाढी किंवा गटारी अमावस्या आहे. त्यानंतर 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे. अशात तुम्ही पण गटारी साजरी करण्याच्या तयारीत असाल तर एका दिवसात किती चिकन खाणे आरोग्यासाठी योग्य आहे जाणून घ्या.
- Kidney Health Tips : कॉफी प्यायल्याने किडनी खराब होते का? Fact Check एका दिवसांत किती कप कॉफी पिणे योग्य? July 20, 2025Is Drinking Coffee Good for Liver: कॉफीचे सेवन सकाळी करणे योग्य आहे का? याचा किडनीवर परिणाम होतो का?

Technology
- बँक अकाउंट होईल Zero! मोबाइलमधून डिलीट करा हे Apps, सरकारने दिला महत्त्वाचा अलर्ट July 21, 2025Screen Sharing Apps: भारत सरकारकडून वेळोवेळी सायबक क्राइमबाबत सूचना देण्यात येतात. आताही सरकारने एक अलर्ट दिला आहे.
- प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला लाँच होणार Maruti ची पहिली इलेक्ट्रीक कार; किंमत फक्त... July 21, 2025Maruti Electric Car : भारतामध्ये अनेकांच्याच पसंतीस उतरणाऱ्या मारुती कंपनीची पहिली इलेक्ट्रीक कार लाँच होण्यासाठीची तारीख ठरली आहे.
- मारुतीच्या या स्वस्त कारवर मिळतोय हजारोंचा डिस्काउंट, 6 एअरबॅग सेफ्टी अन् मायलेज...; वाचा स्पेसिफिकेशन अन् फिचर्स July 20, 2025Maruti S-Presso: मारुतीच्या या कारवर मिळतेय भरघोस डिस्काउंट. काय आहेत फिचर्स, स्पेसिफिकेशन आणि किंमत जाणून घ्या.
- ...तर तुमचा FASTag जाईल Black List मध्ये! नवा नियम लागू; तुम्ही ही चूक करत असाल तर सावधान July 20, 2025FASTag Update New Rule: तुम्हीसुद्धा फास्टटॅग वापरत असाल तर वेळीच तुम्ही हा नवा नियम जाणून घेणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर मोठा फटका तुम्हाला बसू शकतो.
- TATA म्हणजे विश्वास! सगळ्या बहाद्दरांवर मात करच 'या' कारला ग्राहकांची सर्वाधिक पसंती, फॅमिलीसाठी उत्तम पर्याय July 19, 2025Auto News : नावापुढे TATA लागलं की कारची सुस्साट विक्री झालीच समजा... तुमच्याही कुटुंबाला आवडेल ही कार. किंमतही 7 लाखांच्या आत...
- META ची घोडचूक; सोशल मीडिया पोस्ट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाच म्हटलं 'मृत'; पुढे जे झालं ते... July 19, 2025Meta translation tech news : AI वर आधारित तंत्रज्ञानाचा शिरकाव सोशल मीडियामध्येही झाला असून, त्यातूनच एक मोठी चूक झाली आणि एकच गोंधळ उडाला...