About Me
Hello, everyone!
I am Madhav Bhope from Maharashtra, India. I was curious about blog writing since last many years and wanted to learn it. I always love to learn new things and believe that Life is a never ending Learning journey. I have started this blog on the eve of New Year 2024, and have been learning ever since then. The blog is still evolving as I am learning new things. I intend to provide good value to my readers through articles having good and useful, quality content .
I have put in long innings in the banking sector as a senior banker and now enjoying my second innings!
You can subscribe to the blog by providing your e mail address below, to continue getting notifications in your mail whenever a new blog is posted!
नमस्कार!
मी माधव भोपे !. मला गेल्या अनेक वर्षांपासून ब्लॉग लेखनाबद्दल उत्सुकता होती आणि ते शिकण्याची इच्छा होती. मला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. जीवन हा कधीही न संपणारा शिकण्याचा प्रवास आहे असे मला वाटते. मी नवीन वर्ष 2024 च्या पूर्वसंध्येला हा ब्लॉग सुरू केला आहे आणि तेव्हापासून मी शिकत आहे. मी नवीन गोष्टी शिकत असताना ब्लॉग अजूनही विकसित होत आहे. चांगली आणि उपयुक्त, दर्जेदार सामग्री असलेल्या लेखांद्वारे वाचकांना चांगला अनुभव प्रदान करण्याचा माझा विचार आहे.
बँकिंग क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवानंतर आता या क्षेत्रात काही दिवस मुशाफिरी करण्याचा विचार आहे कारण त्याच्यात मला आनंद मिळतो आहे.
आपण खाली दिलेल्या बॉक्स मध्ये आपला e mail adress देऊन, ब्लॉगला subscribe करू शकता, अवश्य करा, जेणे करून नवीन ब्लॉग पोस्ट झाल्यानंतर आपल्याला आपल्या मेल बॉक्स मध्ये नोटिफिकेशन मिळत राहील.
Subscribe to Blog via Email
Recent Posts
- Add text to image Tool May 2, 2026
- गणेश सरस्वती वंदन 💃 ganesh-saraswati-vandan-classical-dance May 1, 2026
- चिन्मय-वैष्णवी विवाह सोहळा-1 chinmay-vaishnavi-marriage-1 May 1, 2026
- The Festinger’s Lock क्रोधाचा सापळा April 28, 2026
- श्रीहनुमान – शक्ती आणि भक्तीचे आदर्श रूप Hanuman Jayanti April 1, 2026
- श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग -4 ramraksha-stotra-4 March 23, 2026
- श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1 ramraksha-stotra-1 March 23, 2026
- श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2 ramraksha-stotra-2 March 23, 2026
- श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3 ramraksha-stotra-3 March 23, 2026
- google-pay-story- पेमेंटचा रहस्यमय किस्सा March 18, 2026
- अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे! March 17, 2026
- रांगोळी- uncolored-and-colored-rangoli March 11, 2026
- रांगोळी — परंपरा आणि तंत्रज्ञानाचा सुंदर संगम-Rangoli-Tradition and technology March 7, 2026
- स्पायरोग्राफ – गणिताची जादू, कलेचा आविष्कार- Spirograph March 5, 2026
- एटीएम चे थरारक नाट्य- भाग-५ अजय कोटणीस March 4, 2026
- एटीएम चे थरारक नाट्य- भाग-४ अजय कोटणीस February 28, 2026
- एटीएम चे थरारक नाट्य- भाग-३ अजय कोटणीस February 28, 2026
- एटीएम चे थरारक नाट्य- भाग-२ अजय कोटणीस February 26, 2026
- एटीएम चे थरारक नाट्य- भाग-१ अजय कोटणीस February 24, 2026
- Free Online Image Compressor – Compress JPG & PNG to Specific KB Size February 18, 2026