ब्रेकिंग अपडेट
आजच्या ताज्या बातम्या
महाराष्ट्रातील आणि जगातील महत्त्वाच्या घडामोडी खाली सविस्तरपणे देण्यात आल्या आहेत. ताज्या अपडेट्ससाठी खालील बातम्या वाचा.
स्वयंचलित अपडेट • 'ब्लिसफुल लाईफ'
Today's News आजच्या बातम्या
महाराष्ट्र बातम्या
- महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात भयानक पाऊस; 63 गावांचा संपर्क तुटला September 25, 2026गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. जिल्ह्यात अत्यंत भयानक स्थिती निर्माण झाली असून 63 गावांचा संपर्क तुटला आहे. एसडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
- अंबरनाथमध्ये गणपतीच्या मोदकाचा लिलाव; 1 लाख 81 हजारांची बोली September 25, 2026अंबरनाथमध्ये गणपतीच्या मोदकाचा तब्बल 1 लाख 81 हजारांना लिलाव करण्यात आला. खाटूश्याम मित्रमंडळाने लिलावाची परंपरा जपली.
- महाराष्ट्र 23 जिल्ह्यांना IMD चा अलर्ट; पावसाबाबत धोकादाक इशारा, अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी जाहीर September 25, 2026Maharashtra Weather Tomorrow Udyache Havaman ( 26 सप्टेंबर 2026 उद्याचे हवामान ) महाराष्ट्र 23 जिल्ह्यांना IMD ने अलर्ट दिला आहे. जाणून घेऊया 26 सप्टेंबर 2026 उद्याचे हवामान कसे असेल.
- चक्कर येऊन पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे; थेट ज्युपिटर रुग्णालयात पोहोचले September 25, 2026कर्तव्य बजावत असताना बेशुद्ध होऊन पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी एकनाथ शिंदेंनी धाव घेतली आणि त्याचे प्राण वाचवले.
- ‘डीजेला परवानगी द्या, अन्यथा उठणार नाही’; बीडमध्ये गणेश मंडळांचा ठिय्या, 'पुण्यात परवानगी देता मग....' September 25, 2026बीड शहरातील हिरालाल चौकात विविध गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
- बैलाने गिळली तीन तोळ्याची सोन्याची पोत; सर्जरी केल्यानंतर पोटात असं काही सापडलं की सगळेच पाहत राहिले, नायलॉनची तार अन् दोन मोठे... September 25, 2026पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीच्या नैवेद्यासोबत बैलाने चक्क 4 लाख 71 हजार रुपये किमतीची तीन तोळ्यांची सोन्याची पोत गिळल्याची घटना समोर आली आहे.
- कोल्हापुरात विसर्जनादरम्यान 21 फूट उंच भव्य गणेशमूर्ती कोसळली; ट्रॉलीतून नेत असताना नेमकं काय घडलं? September 25, 2026राज्यभरात आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला जात असताना कोल्हापुरात दुर्देवी घटना घडली आहे.
- जालन्यात जिम ट्रेनरची धारदार चाकूने वार करून हत्या, आरोपीचं वय पाहून पोलीसही आश्चर्यचकित September 25, 2026जालना शहरात जिम ट्रेनरची चाकूने वार करून हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
- ठाण्यात धक्कादायक घटना! जोगिला तलावात दोन चिमुकल्या बहिणींचे मृतदेह; परिसरात खळबळ September 25, 2026दोन्ही चिमुकल्या मुली ठाण्यातील खोपट सिग्नलजवळील आंबेडकर रोड परिसरात राहत होत्या. त्या जोगिला तलावापर्यंत कशा पोहोचल्या आणि तलावात नेमकी कोणत्या परिस्थितीत त्यांचा मृत्यू झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
- Explained: गणपतीचं विसर्जन का करतात? विसर्जन केलं नाही तर काय? 99% लोकांना याची कल्पनाच नाही September 25, 202610 दिवसानंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं. अनेकदा विसर्जनाच्या वेळेस लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही अश्रू अनावर होतात. मग असं असतानाच अनेकदा विसर्जन का करतात? विसर्जन केलं नाही तर काय? असे प्रश्न पडतात. याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...
आंतरराष्ट्रीय बातम्या-थोडक्यात
- लंच ब्रेकमध्ये महिला झाली मालामाल! बनली 16 कोटी रुपयांचे मालकीण; पण तरीही.... September 25, 2026एका अमेरिकन महिलेचे नशीब तिच्या दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत अचानक उजळले. तिला त्या छोट्या ब्रेकमध्ये मोठा जॅकपॉट लागला. नेमकं तिच्यासोबत काय घडलं जाणून घेऊयात...
- फेब्रुवारी 2027 पर्यंत 16000 भारतीयांचा 'या' विचित्र कारणाने मृत्यू होण्याचं डेंजर भाकित; महाराष्ट्राला सर्वाधिक धोका September 24, 2026आगामी काळात भारतावर 'सुपर' एल निनोचे संकट घोंघावण्याची शक्यता असून, त्याच्या संभाव्य परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
- Explained: UAE मध्ये भारतीयाची हत्या! फोनवरुन मेसेज, 'मी आता..'; 2 महिन्यांनी हादरवणारा खुलासा, कारच्या डिक्कीत तब्बल 9...; सगळेच हादरले September 23, 2026पीडित अल्विन प्रकाश कुंदर गेल्या 14 वर्षांपासून शारजाह विमानतळावर काम करत होते.
- 2027 मध्ये सोन्याचे दर सर्व रेकॉर्ड मोडणार? आकडा पाहून शॉक व्हाल! जेपी मॉर्गनची सोन्याच्या दराबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी September 22, 20262027 मध्ये सोन्याचे दर सर्व रेकॉर्ड मोडणार आहे. जेपी मॉर्गनने सोन्याच्या दराबाबत सर्वात मोठी भविष्यवाणी केली आहे. आकडा पाहून शॉक व्हाल.
- आधी त्यांनी मिठी मारली अन् मग Kiss केलं...; मलायका आणि नवम यांच्या मृत्यूविषयीचा मोठा खुलासा September 22, 2026अमेरिकेतील न्यूयॉर्क इथे काही दिवसांपूर्वी एका सबवे स्टेशनवर मलायका चित्रे आणि तिचा मित्र नवम कौल यांच्या ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला होता. या दोघांच्या मृत्यूविषयीचा मोठा खुलासा झाला आहे.
- मेलॉनी यांचा मुस्लिमांसंदर्भात सर्वात मोठा निर्णय, इटलीत आता यापुढे... September 21, 2026इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी रविवारी इटलीत सार्वजनिक ठिकाणी आणि शाळांमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घातली जाणार अशी घोषणा केली आहे. बेल्जीयम आणि फ्रान्सनंतर इटलीने देखील हा निर्णय घेतलाय.
- Explained: जागतिक शेअर मार्केट King वॉरन बफेट यांनी आपली 13 लाख कोटींची कंपनी एका शेतकऱ्याकडे का सोपवली? समोर आलं खरं कारण September 21, 2026जगातील सर्वात यशस्वी शेअर बाजार गुंतवणूकदार असलेल्या या व्यक्तीने आपली सर्वात यशस्वी कंपनी चक्क एका शेतकऱ्याकडे का सोपवली आहे? हा शेतकरी आहे तरी कोण? वाचा सविस्तर...
खेळ संबंधी बातम्या
- IND vs WI पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का? September 25, 2026भारतीय संघ आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यासाठी अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना भारतीय संघाला अडचणी येत आहेत. ऋतुराज गायकवाडला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
- आशियाई खेळ 2026 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना कोणाशी होणार? वाचा एका क्लिकवर संपूर्ण माहिती September 25, 2026भारताचा संघ या स्पर्धेमध्ये थेट क्वालिफाय सामना खेळताना दिसणार आहे, पण टीम इंडियाचा पहिला सामना कधी आणि कोणाशी होणार हे तुम्हाला माहिती आहे का?
- वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेआधी विराट-रोहित यांच्यात स्पर्धा! कोहलीचे 9 धावांनी अर्धशतक हुकलं तर... September 25, 2026भारत अ विरुद्ध भारत बी असे दोन संघामध्ये सराव सामने खेळवण्यात आला, यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यामध्ये एकमेकांच्या विरोधात स्पर्धा झाली. यामध्ये कोणत्या खेळाडूंनी किती धावा केल्या यासंदर्भात सविस्तर अहवाल वाचा.
- एशियन गेम्समध्ये भारतीय महिला कबड्डी संघाचं पदक निश्चित, टीम इंडिया पोहोचली फायनलला September 25, 2026Asian Games 2026 Women Kabaddi Team : भारताच्या महिला कबड्डी संघाने सेमी फायनलमध्ये नेपाळला पराभूत करून फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे भारताचं कबड्डीमधून एक पदक निश्चित झालं असून भारतीय महिला संघ इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.
- प्रॅक्टिस सेशन दरम्यान विराट कोहलीला भडकला, चिडून मैदानात सोडून ड्रेसिंग रूममध्ये परतला, नेमकं काय घडलं? September 25, 2026Virat Kohli Angry During IND VS WI : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात रविवारी पहिला वनडे सामना खेळवला जाणार असून यासाठी टीम इंडिया सध्या सराव करत आहे. सराव सत्रातून समोर आलेल्या माहितीनुसार नेट्स सेशननंतर विराट कोहली हा रागात दिसला आणि तो ड्रेसिंग रूममध्ये निघून गेला. यावेळी नेमकं काय घडलं याची माहिती समोर येत आहे.
- आशियाई खेळांमध्ये मोठा उलटफेर! नेपाळचा मोठा विजय, अफगाणिस्तानला 5 विकेट्सने केले पराभूत September 25, 2026नेपाळच्या संघाने लीग क्वालिफिकेशन सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाला पराभूत करुन मोठा अपसेट केला आहे. नेपाळने अफगाणिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या कामगिरीचा सविस्तर अहवाल वाचा.
धार्मिक विषय -थोडक्यात
- Explained: गणपतीचं विसर्जन का करतात? विसर्जन केलं नाही तर काय? 99% लोकांना याची कल्पनाच नाही September 25, 202610 दिवसानंतर गणपतीचं विसर्जन केलं जातं. अनेकदा विसर्जनाच्या वेळेस लहान मुलेच नाही तर मोठ्यांनाही अश्रू अनावर होतात. मग असं असतानाच अनेकदा विसर्जन का करतात? विसर्जन केलं नाही तर काय? असे प्रश्न पडतात. याच प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात...
- पुढल्या वर्षी बाप्पा लवकर येणार! 2027 ची गणेश चतुर्थीसह गौराईची तारीख आताच जाणून घ्या September 24, 2026Ganesh Chaturthi 2027 Dates : 'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...' अशी मनोभाव हाक आपण बाप्पाला निरोप देताना मारत असतो. 2027 बाप्पाला तुमच्या हाकेला होकार देत लवकर येणार आहे.
- अनंत चतुर्दशीनंतर शनिवारपासून पितृपक्ष, यंदा 15 की 16, नेमकं किती दिवस? योग्य तिथीनुसार 'हे' महत्त्वाचे श्राद्ध कमी लोकांना माहित September 24, 2026अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षाला सुरुवात होते. साधणार हा पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा असतो. कधीतरी एखादी तिथी वाढते. अशात यंदा किती दिवस पितृपक्ष आहे जाणून घ्या.
- अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन, पण महाराष्ट्रातील या शहरात पितृपक्षात होते गणपतीची स्थापना September 24, 2026गणेश चतुर्थीला बाप्पाचे आगमन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जातो. पण महाराष्ट्रातील एका शहरात अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्षात गणपतीची स्थापना करण्यात येते.
- ऑक्टोबर महिन्यात 4 राशींना आर्थिक लाभ! मंगळ आणि गुरूच्या युतीमुळे नीचभंग राजयोगामुळे महिन्याभर सुवर्णकाळ September 23, 2026सप्टेंबर महिना संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहे. पुढील महिना ऑक्टोबर हा चार राशीच्या लोकांसाठी धनलाभाचा असणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या.
- Baba Vanga Prediction 2026 : गणेशोत्सवाचे पुढील 7 दिवस या राशीच्या लोकांसाठी पॉवरफुल! बाबा वेंगानुसार आयुष्यात प्रत्येक पाऊलावर... September 19, 2026Baba Vanga Horoscope Prediction 21 to 27 September 2026 : गणेशोत्सवाचा हा आठवडा पाच राशीच्या लोकांसाठी पॉवरफुल असणार आहे, असं भाकीत प्रसिद्ध भविष्यवक्त्या बाबा वेंगा यांनी केली आहे.
आरोग्यविषयक
- ‘प्रसूतीनंतर असाच त्रास होतो’ म्हणून तो सहन करू नका; फिजिओथेरपीने द्या शरीराला नवी उर्जा September 22, 2026बाळाच्या जन्मानंतर फिजिओथेरपी घेणे का महत्त्वाचे असते. याबाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात या लेखातून
- डायबिटीजमध्ये फळं खाणं खरंच धोकादायक? मग ही फळं नक्की खा; ब्लड शुगर राहील नियंत्रणात September 19, 2026जेव्हा तुम्हाला मधुमेह असतो, तेव्हा काय खावे आणि काय खाऊ नये हे ठरवणे एक मोठे आव्हान असते, आता मधुमेह रोखण्याची किंवा कंट्रोलमध्ये कसे ठेवता येणार असा अनेकांना प्रश्न असतो यासंदर्भात सविस्तर वाचा.
- रियांश मल्टीट्रेडचा दिल्लीत डंका; सातवा वर्धापन दिन हजारो वितरकांच्या उपस्थितीत दिल्लीत साजरा September 17, 2026संगमनेर (महाराष्ट्र )स्थित रियांश मल्टीट्रेड प्रा. लि. या सेलिंग क्षेत्रातील अव्वल कंपनीचा सातवा वर्धापन दिन मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. दिल्ली येथील इंदिरा गांधी स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आलेल्या या भव्य सोहळ्यास देशाच्या विविध राज्यांमधून हजारो वितरक उपस्थित होते. कंपनीच्या सात वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत भविष्यातील विस्तार, नव्या उत्पादनांची निर्मिती, वेलनेस आणि आयर्वेद या क्षेत्रांवर […]
- Explained: लग्नानंतर मूल होईना! पतीने वंध्यत्व चाचणी केली असता डॉक्टरांसह सगळेच हादरले, त्याच्यात पोटात वाढत होता गर्भाशय; बाईच्या शरिरातील सर्व... September 11, 2026वंध्यत्वावर उपचार घेणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाच्या पोटात पूर्णपणे विकसित गर्भाशय सापडल्याची घटना समोर आली आहे.
- रक्ताच्या कर्करोगावर मात केल्यानंतर पुन्हा उद्भवू शकतो का? या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका September 7, 2026रक्ताच्या कर्करोगावरील उपचारांनंतर नियमित तपासणी का महत्त्वाची? असते याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात
- WHO चा दावा: मेंदूवरील शस्त्रक्रियेत नवे तंत्र! नाकातून ट्यूमर काढण्याची पद्धत नेमकी काय? September 4, 2026जागतिक आरोग्य संघटनेनुसार, नाकाच्या मार्गात प्रवेश करून एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया केली जाऊ शकते. ही शस्त्रक्रिया नक्की काय आहे कशाप्रकारे ही शस्त्रक्रिया केली जाते यासंदर्भात सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्यात आली आहे.
Technology
- Ertiga, Innova ला आता विसरा! मार्केटमध्ये येतीये जबरदस्त मायलेज असणारी सर्वात स्वस्त 7 सीटर कार, जाणून घ्या फिचर्स September 24, 2026भारतीय बाजारपेठेत 7 सीटर कार फार प्रसिद्ध आहेत. मोठी कुटुंब 7 सीटर कारला पसंती देतात. दरम्यान या सेगमेंटमध्ये एक नवी कार येणार आहे. या कारबद्दल जाणून घ्या
- ट्रम्प यांच्या दबावामुळे मोदी सरकार UPI वर आकारणार 0.4% चार्ज? ‘नागडे’ सत्य म्हणत हल्लाबोल; भारतीयांना फटका, अमेरिकेला आर्थिक फायदा? September 19, 2026ही कर आकारणी नसून ‘मर्चंट डिस्काऊंट रेट’ (एमडीआर) आहे. हे शुल्क ग्राहकांवर नव्हे तर व्यापाऱ्यांवर असेल. ग्राहकांसाठी तर यूपीआयचा वापर पूर्वीप्रमाणेच मोफत असेल, अशी मखलाशी सरकार करीत आहे.
- iPhone 17 Pro वर भरघोस डिस्काउंट! फक्त हा 69,990 मध्ये कसा मिळवता येणार फोन? जाणून घ्या September 15, 2026iPhone 17 Pro Price Drop: iPhone 17 Pro अत्यंत परवडणाऱ्या किमतीत खरेदी करण्याची संधी मिळत आहे. या डीलबाबतची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
- मानव इंटरनेटवरचा कंट्रोल गमावणार? मानवी अस्तित्वाचा सर्वात मोठा शत्रू ठरणार 'ही' गोष्ट; वेळही सांगितला September 14, 2026एखाद्या चित्रपटातील कथेला शोभेल असं काहीतरी भविष्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमकं कोणी आणि काय म्हटलंय जाणून घ्या सविस्तरपणे...
- iPhone 18 Pro आणि Pro Max ची आजपासून प्री-बुकिंग; वेळ, ऑफर्स आणि सर्व माहिती एका क्लिकवर! September 12, 2026ॲपलचे नवीन आयफोन 18 प्रो आणि आयफोन 18 प्रो मॅक्स खरेदी करण्यासाठी वाट पाहणाऱ्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कंपनी 12 सप्टेंबर रोजी भारतात दोन्ही नवीन आयफोन मॉडेल्ससाठी प्री-ऑर्डर सुरू करणार आहे.
- 18 वर्षांपूर्वी भारतात पहिला आयफोन कोणी घेतला? किंमत होती फक्त ३१ हजार; आजचा आयफोन पाहून बसेल धक्का! September 11, 2026भारतात आयफोनची सुरुवात नेमकी कशी झाली आणि देशातील पहिला आयफोन कोणी खरेदी केला होता? याची कहाणीही तितकीच रंजक आहे. NDTVच्या वृत्तानुसार, भारतात आयफोनचा अधिकृत प्रवेश २००८ मध्ये आयफोन 3Gच्या माध्यमातून झाला.