Madhav Bhope
A special bond
Children have great creativity. They try to express their feelings effectively whenever there is an opportunity. My granddaughter Saumya, and her friend Sanvi, found a little cat while wandering in the society while playing. They were instantly attracted by her cuteness and went near the cat. They became friends in no time.
Nowadays Saumya and Sanvi are constantly talking of the cat, and they have together composed a little poem for their new friend!
I really liked the poem composed by them. The poem is presented here for the readers of goodworld.in.
Saumya also has her youtube channel Saumyas corner. If you like the poem, you can subscribe to her youtube channel as well!
A Special Bond
We found a little cat
Walking on the road
We loved the the way she sat
Staring at the road
We went a little near
But her face had fear
We called her to us
But she didn’t make a fuss
She looked at us
with curious eyes
As though a friend
Would say hies and byes
We stroked her gently
She looked very friendly
She cuddled us with love
With her paws like a glove
She had soft fur
My eyes felt blur
She was so cute
As relaxing as a flute
Then we thought of a name
Not one but three
Curo as she was
Full of curiosity
Biscuits ’cause that’s
What we had in our hand
Sunshine as she makes us
Feel very glad
We put three biscuits
All in a row
And named those biscuits
Sunshine, Biscuits, Curo
She chose two of them
Sunshine and Curo
Then we had a go again
And Sunshine ho ho ho
We had a lot of fun
But it’s time to go home
And then she said ‘meow!’
As though ‘See you soon!’
Poem by Saumya Bhope and Sanvi Ranade
Sankranti Customized Greeting Card
Generate your own Greeting Card for Makar Sankranti
Makar Sankranti Greeting Card Generator
संक्रांतीच्या शुभेच्छा !
तिळगूळ घ्या, गोड गोड बोला! मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!
मकर संक्रांती हा एक आनंद आणि उत्साहाने भरलेला सण आहे. ऋतूमध्ये होणारा अनुकूल बदल, सूर्याचे उत्तरायण सुरू होण्याचा काळ, त्याच वेळी शेतीतील रब्बी हंगामाची महत्त्वाची कामें संपून थोडा निवांतपणा, या सगळ्यांना साजरा करण्यासाठी पूर्ण भारतात कुठल्या ना कुठल्या नांवाने आणि प्रकाराने हा उत्सव साजरा केला जातो.
एकमेकांना भेटून शुभेच्छा देणे अपेक्षित असले तरी, आजकाल आधुनिक जीवनाच्या व्यस्ततेमुळे जर असे भेटणे शक्य झाले नाही, तर आपण एकमेकांना शुभेच्छा देणारे ग्रीटिंग नक्की पाठवितो. असे ग्रीटिंग जर नेमक्या, योग्य त्या शब्दात, आणि आपल्या नांवासकट पाठविता आले तर किती चांगले!
खाली दिलेल्या Greeting Card Generator चा वापर करून तुम्ही आपल्या स्नेही जनांना आणि मित्र परिवाराला असे शुभेच्छा कार्ड पाठवू शकता.
- Select a Sankranti Message या मेन्यू मधून, दिलेल्या १० मेसेजेस पैकी, आपल्याला आवडणारा मेसेज select करा. लगेच तो मेसेज खालील रंगीत कार्डावर दिसेल.
- Your Name या मेन्यू वर गेल्यावर, तुमचे नांव टाइप करा. तुम्हाला हव्या असलेल्या भाषेत. लगेच तुमचे नांवही त्या कार्डवर दिसू लागेल.
- Download Card या बटन वर क्लिक करा.
- तुमचे customized greeting कार्ड तुमच्या मोबाईल वर किंवा लॅपटॉप वर (तुम्ही लॅपटॉप वरून केले असल्यास) डाउनलोड होईल.
- डाउनलोड झालेले कार्ड open करा. त्यात वर share चे बटन आले असेल. ते वापरून हे कार्ड तुम्ही whatsapp किंवा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्म वर शेअर करू शकता !
Customized Greeting Card developed specially for the readers of goodworld.in and goodlifehub.in.
LIC Bima Sakhi Yojna-एल.आय.सी ची बीमा सखी योजना
बीमा सखी योजना- 18 ते 70 वयोगटातील महिलांना एलआयसी एजंट बनण्याची सुवर्णसंधी- सोबत महिना 7000 रूपये स्टायपेण्ड!
दि. 9 डिसेंबर च्या वर्तमानपत्रात “बीमा सखी योजना” या नांवाची, LIC India(भारतीय जीवन बीमा निगम)ची एक योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आल्याची बातमी वाचण्यात आली. या योजनेचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांनी हरियानातील पानिपत या शहरी केल्याचे वाचण्यात आले. तसेच वर्तमानपत्रात याबद्दल त्या दिवशी LIC तर्फे देण्यात आलेली जाहिरातही वाचण्यात आली.
कुतूहलाने त्याबाबत अधिक माहिती घेतली असता, त्यातील एका वैशिष्ट्याने लक्ष वेधून घेतले- ते म्हणजे यासाठी 18 ते 70 वयापर्यंतच्या, कमीत कमी 10 वी पास असलेल्या महिला पात्र आहेत. LIC अशा प्रकारे 2 लाख महिलांना एक उत्पन्नाचा स्रोत मिळवून देणार आहे असे म्हटले आहे. त्यासाठी निवडलेल्या महिलांना पहिल्या वर्षी दरमहा रु. 7000 चा स्टायपेण्ड देण्यात आहे- म्हणजे वर्षाचा रु. 84000- दुसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 6000- म्हणजे वर्षाचा रु. 72000 आणि तिसऱ्या वर्षी प्रतिमाह रु. 5000-म्हणजे वर्षाचा रु. 60000- असा 3 वर्षांचा एकूण रु. 2,16,000 स्टायपेण्ड देण्यात येणार असल्याचे लिहिले आहे- आणि हा 3 वर्षांचा कालावधी हा प्रशिक्षण काळ राहील असे सांगितले आहे. या कालावधीच्या पूर्ततेनंतर संबंधित महिलांना LIC Agent म्हणून काम करता येणार आहे( LIC चे कर्मचारी नव्हे), आणि त्यातील ग्रॅजुएट असलेल्यांना विकास अधिकारी (Development Officer) म्हणून काम करण्याचीही संधी मिळू शकते असे लिहिले आहे.
अजून या योजनेचे पूर्ण तपशील कळू शकले नाहीत. जसे की- या कालावधीत कसे प्रशिक्षण दिले जाईल? आणि कुठे? तसेच LIC च्या संबंधित वेबसाइट वर वरील स्टायपेण्डच्या समोर वर्षभरात 24 पॉलिसीज- म्हणजे साधारण महिन्याला 2 पॉलिसीज कराव्या लागतील असा उल्लेख आहे. त्यामुळे अशा पॉलिसीज जर पूर्ण नाही होऊ शकल्या तर काय, याबद्दल उल्लेख नाही. मात्र केलेल्या पॉलिसीज वर कमिशन वेगळे मिळेल असा उल्लेख आहे. त्यामुळे ज्या महिलांना अशा प्रकारच्या कामात रस आहे, थोडे अधिकचे काम करून उत्पन्न मिळविण्याची इच्छा आहे, त्यांनी यासंदर्भात apply करून बघायला काही हरकत नाही, असे वाटते. आणि त्यासाठी जास्त काहीच कागदपत्र देण्याची गरज नाहीये. त्यामुळे आपल्या महितीतील कोणी अशा महिला असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा ही माहिती पोंचवावी असे वाटते. तसेच इच्छुक महिलांनी LIC च्या वेबसाइट वर जाऊन apply करावे.
या संदर्भातील सगळे तपशील खाली दिले आहेत.
सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये, google search वर जाऊन, bima sakhi(इंग्लिश मध्ये) किंवा बीमा सखी (मराठीमध्ये) टाइप करावे. त्यानंतर जे रिजल्ट येतील, त्यात खालील वेबसाइट दिसेल (अगदी पहिल्याच क्रमांकावर नाही, पण वरून तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर) https://licindia.in/lic-s-bima-sakhi
त्यावर क्लिक करावे. त्यानंतर खालील स्क्रीन येईल-
स्क्रीन वर अजून खाली गेल्यानंतर Click here for Bima Sakhi असे एक बटन येईल. त्यावर क्लिक करायचे-
त्यांनंतर अर्जाचा खालील स्क्रीन येईल.
त्यात आपली माहिती भरायची. जन्मतारीख टाकतांना ती MM/DD/YYYY या फॉरमॅट मध्ये टाकायची आहे, म्हणजे जन्माचा महिना पहिल्यांदा, नंतर जन्मतारीख, आणि नंतर वर्ष. आपल्या मोबाईल नंबरच्या कॉलम मध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे. ई -मेल अॅड्रेस असल्यास टाका, नसल्यास ती जागा रिकामी सोडा. त्यानंतरच्या कॉलम मध्ये- Are you related–… इत्यादि मध्ये मात्र No वरती क्लिक करणे आवश्यक आहे- अर्थात त्यासाठी तुम्ही LIC ह्या कुठल्याही एजंट, डेव्ह. ऑफिसर, कर्मचारी, इत्यादींच्या नात्यात येत नसले पाहिजे.
त्यानंतरच्या कॉलम मध्ये तिथे दिलेला Captcha भरायचा, आणि नंतर सबमिट करायचे. सबमिट केल्यावर खालील मेसेज येईल- अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होऊ शकेल.
Jeevan Pramaan- Online submission of Life Certificate
Jeevan Pramaan- Online submission of Life Certificate
(See below for English Version)
नोव्हेंबर महिना आला की पेन्शनरांची( निवृत्ती वेतन धारकांची) हयात प्रमाणपत्र सादर करण्याची गडबड सुरू होते. आठवा ते पूर्वीचे दिवस- पेन्शनरांना बँकेत जाऊन तिथल्या गर्दीत, संबंधित विभागात जाऊन, हयात प्रमाणपत्राचा फॉर्म घेऊन, तो भरावा लागे, त्यावर सही करून, तसेच त्यासाठी ठेवलेल्या रजिस्टरमध्ये सही करावी लागे. मग बँक त्यांना त्याची पोंच पावती देई. ती पोंच पावती जपून ठेवावी लागे. त्यांचे हयात प्रमाणपत्र संबंधित विभागपर्यंत पोंचले आहे की नाही याची धाकधूक बरेच दिवस रहात असे.
कोविड-19 च्या नंतर हे चित्र बदलले आहे. आता निवृत्ती वेतन धारकांना बँकेत जाण्याची गरज उरलेली नाही. घरबसल्या हे प्रमाणपत्र आता फक्त आपल्या स्मार्ट फोनचा वापर करून सादर करता येऊ शकते.
कोणकोणते निवृत्ती वेतन धारक सादर करू शकतात?
- राज्य सरकार
- केंद्र सरकार
- बँका
- बी एस एन एल
- संरक्षण विभाग
- इतर अनेक संस्था, ज्यांनी केंद्र सरकारच्या सादर योजनेत सहभाग घेतला आहे.
यासाठी खालील स्टेप्स घ्याव्या लागतील.
- आपल्या अँन्ड्रॉईड फोन मध्ये, गूगल प्ले स्टोअर वर जा
- तिथे सर्च मध्ये jeevan pramaan टाइप करा.
- त्याठिकाणी jeevan pramaan हे अॅप दिसेल, ते install करा.

- त्यानंतर AadhaarFaceRD (सर्च मध्ये बरोबर असेच type करा) हे अॅप install करा.

- आता जीवन प्रमाण हे अॅप उघडा.
- पेन्शनरची माहिती भरण्यासाठी एक स्क्रीन येईल.
- त्यात पेन्शनरचा आधार नंबर, PPO नंबर, बँक अकाऊंट नंबर, बँकेचे नांव, आणि स्वतःचा मोबाईल नंबर ही माहिती फक्त पहिल्या वेळेस भरावी लागते. State Bank of India च्या पेन्शनर्स नी PPO च्या जागी आपला HRMS नंबर (7 आकडी) टाकायचा आहे. OTP टाकून, नंतर आपले biometrics (fingerprint or iris scan) authenticate करायचे आहे. रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्यावर तुमचा Pramaan Id जनरेट होईल.

- त्यात पहिला स्क्रीन Device Registration & Operator Authentication हा येईल.
- Operator म्हणून तुम्ही तुमचे स्वतःचे नांव टाकू शकता
- त्यात आपला आधार नंबर टाका.

- मोबाईल नंबर टाका (जो की तुमच्या बँकेत आणि आधार मध्ये रजिस्टर्ड असेल.)
- E-mail address टाका.
- सबमिट करा.
- सबमिट केल्यावर NICSMS यांच्याकडून ओटीपी येईल. तो एन्टर करा.
- एन्टर केल्यावर Device Registration and Operator Authentication स्क्रीन येईल. त्यात operator name मध्ये आपले नांव टाका. त्यावर आपला आधार नंबर वापरण्याविषयी मेसेज येईल. डाव्या बाजूला ते सिलेक्ट करण्यासाठी एक बॉक्स येईल, त्याला टिक करा आणि नंतर scan चे हिरवे बटन दाबा.
- त्यानंतरच्या स्क्रीन वर Face Authentication Advisories या शीर्षकाखाली यासंबंधीच्या सूचना येतील. त्या समजल्याबद्दल खाली दिलेला एक बॉक्स आहे. त्यात टिक नाही केले तरी चालेल, म्हणजे प्रत्येक वेळी तो बॉक्स दिसेल. तुम्हाला तो बॉक्स पुन्हा दिसायला नको असेल तर त्यावर टिक करा अन्यथा नाही.
- त्यानंतर Aadhar Auth नावाचा स्क्रीन येईल, आणि त्यात एका गोलामध्ये तुमचा चेहरा दिसू लागेल.
- नंतर तुम्हाला Please blink to capture असा मेसेज येईल. तो आल्यावर एकदा-दोनदा डोळ्यांची उघडझाप करा.
- झाले! आता तुमचे जीवन प्रमाणपत्र तयार झाले.
- तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येईल. तयार तुमचा Pramaan Id दिलेला असेल. आणि एक लिंक असेल. https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login अशा नांवाची.
- त्या लिंकवर गेल्यावर, तिथे तो Pramaan Id टाकायचा, खाली दिलेला Captcha टाकायचा.
- Generate OTP वर क्लिक करा. OTP येईल, तो टाका.
- तुमचे जीवन प्रमाणपत्र Life Certificate, तयार! ते डाउनलोड करा, आणि तुमच्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवा. यापेक्षा अजून काहीही करण्याची गरज नाही.
- तुमच्या department चे जीवन प्रमाणपत्र संस्थेशी Tie up असतेच. त्यांना ते प्रमाणपत्र प्राप्त होते, आणि संस्थेचे रेकॉर्ड आपोआप अपडेट होते.
तरीही, यासंबंधी, भारत सरकारच्या वेबसाईट वर दिलेल्या माहितीच्या लिंक्स येथे देत आहोत. त्या पूर्ण वाचून घेणे.
English Version
Jeevan Pramaan- Online submission of Life Certificate
The month of November is important for pensioners to submit life certificates. In the earlier days, the pensioners had to go to the bank, go to the concerned department, take the form of the life ertificate, fill it out, sign it, and sign the register kept for it. Then the bank would give them a receipt for it. The receipt had to be preserved. For a long time, there was a fear of whether his life certificate had reached the concerned department.
That’s changed after COVID-19. Pensioners no longer need to go to the bank. This certificate can now be submitted from home only using your smart phone.
Which pensioners can submit?
- State government
- Central government
- Banks
- BSNL
- Department of Defense
- Several other organisations which have participated in the central government’s proposed scheme.
For this, the following steps have to be taken.
- In your Android phone, go to the Google Play Store
- Type jeevan pramaan in the search there.
- There will be an app called Jeevan pramaan, install
- Then install the AadhaarFaceRD (type correctly in search).
- Now open the life scale app .
- There will be a screen to fill in the pensioner’s information.
- The pensioner’s Aadhaar number, PPO number, bank account number, bank name, and own mobile number are only required to be filled in the first time. State Bank of India pensioners have to fill the PPO with their HRMS number (7 digits). By entering OTP, then authenticate your biometrics (fingerprint or iris scan). After registration is successful, your Pramaan ID will be generated.
- The first screen will come up with Device Registration & Operator Authentication.
- You can enter your own name as an operator
- Add your Aadhaar number to it.
- Enter the mobile number (which will be registered with your bank and Aadhaar).
- E-mail address टाका.
- OTP will come from NICSMS on submission. Enter it.
- After entering, the Device Registration and Operator Authentication screen will appear. Enter your name in the operator name. It will have a message about using your Aadhaar number. A box will come to select it on the left, tick it and then press the green scan button.
- The next screen will have instructions under the heading Face Authentication Advisories. There is a box below. It is okay to not tick it, so that every time the box will appear. If you do not want to see the box again, tick it otherwise don’t tick it.
- Then there will be a screen called Aadhar Auth, and it will show your face in a circle.
- Then you’ll get a message please blink to capture. When it arrives, blink your eyes once or twice.
- Done! Now your life certificate is ready.
- You will receive a message on your mobile, ready with your Pramaan ID , and a link. Https://jeevanpramaan.gov.in/ppouser/login of such a name.
- After going to that link, put pramaan Id, and enter the captcha
- Click generate OTP will come, enter it.
- Your life certificate is now ready! Download it, and save it on your phone. Nothing more needs to be done.
- Your department must be having tie up with the Jeevan Pramaan Authority. Most of the departments and institutions in India are having. Your organization can access your certificate online and the records of the organization are automatically updated.
Fixed deposit interest calculator
The power of compounding
Understanding Fixed Deposits in India: Maximizing Returns with Reinvestment
Keeping your amount in a bank in a simple fixed deposit and keeping it in a Reinvestment deposit makes a great difference due to the power of compounding. Because the interest earned on the deposit is again re-invested, every three months and the interest also earns interest. This is called ‘compounding’ and it makes a big difference in the maturity value of your deposit.
To help you easily calculate the cumulative interest on your fixed deposit, compounded quarterly, our Reinvestment Deposit Calculator below allows you to calculate expected returns based on deposit amount, tenure, and interest rates. By inputting values, you can instantly see the yield for each reinvestment option, making it easier to identify which banks offer the most advantageous returns.
Reinvestment Deposit Calculator
Fixed deposits (FDs) continue to be a preferred investment choice in India, offering stability and assured returns. As of 2024, most banks are providing competitive FD rates due to changes in market liquidity and inflation rates. These deposits are particularly popular among conservative investors who prioritize security over higher, but riskier, returns. A unique type of FD, called a reinvestment deposit or cumulative FD, offers compounded interest. Instead of receiving periodic interest payments, the interest earned is reinvested, compounding at each interval and yielding a higher return at maturity.
Currently, Indian banks’ FD interest rates range from around 3% to 7% annually, or even more, in some cases, depending on tenure, deposit size, and the bank’s specific policy. Many government and private banks offer reinvestment options, and the yield can vary considerably, making it essential for investors to compare different banks’ offerings.
To help you assess these variations, our **Reinvestment Deposit Calculator** above allows you to calculate expected returns based on deposit amount, tenure, and interest rates. By inputting values, you can instantly see the yield for each reinvestment option, making it easier to identify which banks offer the most advantageous returns.
Using this calculator, investors can make well-informed decisions, helping them maximize their FD investments while balancing security and growth.







